मी विकास नागोसे (सहा. शिक्षक) MY SCHOOL ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत करतो, 7385 124360

जि. प. प्राथ. शाळा, खनोरा जि. प. प्राथ. शाळा, खनोरा जि. प. प्राथ. शाळा, खनोरा

7 Th Pay Fixation

सूचना :-  सदर फाईल कॉम्पुटरला किंवा लँपटाँप घेतांना फाईल मोबाईल ला डाऊनलोड केलेली फाईल घेऊ नये. फाईल नव्याने फाईल कॉम्पुटरला किंवा लँपटाँप  ला डाऊनलोड करावी. 

                                                     
                             7 TH PAY FIXATION



पदोन्नती वेतन निश्चिती




वरिष्ठ श्रेणी वेतन निश्चिती
          





वेतन निश्चिती

सदर फाईल फक्त कॉम्प्युटर/लॅपटॉपलाच ओपन होईल






File Update On Date: 27/03/2019

सदर फाईल फक्त एक नमुना म्हणून आहे. तेव्हा आपले fixation  आपण तपासून व खात्री करूनच विकल्प सादर करावा .

लवकरच आपणास सर्व प्रकारच्या Fixation फाईल उपलब्ध करून दिल्या जाईल.

49 comments:

  1. Nice File खूपच छान काम केले आहे. खूप आभारी आहे.

    ReplyDelete
  2. सर वाचा :- 1. शासन परिपत्रक , वित्त विभाग क्रमांक वेपूर-2018/प्रक्र44/सेवा-9 मंत्रालय , मुंबई - 32 दिनांक 01 . 01 . 2019
    2 . महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार -अ वित्त विभाग अधिसूचना दिनांक - 30 . 01 . 2019
    3. महाराष्ट्र शासन परीपत्रक क्रमांक वेपूर - 2019 / प्र.क्र.8/ सेवा - 9 दिनांक 20 . 02 .2019
    4. महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग क्र. डिएसआर -2019 / प्र. क्र.16 / आस्था - 05 दिनांक 06 . 03 .2019
    या मुद्द्यांचा समावेश करावा

    ReplyDelete
  3. सर मुद्दा क्रमांक ११ मध्ये पुढील वेतन वाढ १-०७-२०१९ ची एक रो add करावी

    ReplyDelete
    Replies
    1. सर यामध्ये ९३००-३४८०० ग्रेड पे ४४०० हि रो employee details मध्ये येत नाही

      Delete
    2. फाईल परत डाऊनलोड करा.

      Delete
  4. Incomparable... Thanks sir

    ReplyDelete
  5. सर आंतरजिल्हा बदली विषयी माहिती कशी शोधावी

    ReplyDelete
  6. सर एकस्तरवेतन निश्चिती, वेतनश्रेणी विषयी माहिती असेल तर

    ReplyDelete
  7. या sheet मध्ये 01.01.16 ते डिसेंबर 18 च्या फरकामध्ये घरभाडे भत्ता सहाव्या आयोगानुसार घ्यायला पाहिजे होता तो सातव्या नुसार घेतलेला आहे म्हणून फरक चुकीचा निघत आहे

    ReplyDelete
    Replies
    1. शीट मध्ये PASSWARD दिला आहे. आपण बदल करावा.

      Delete
    2. खूप फायदा झाला सर आपण बनवलेल्या sheet चा thanks

      Delete
    3. खूपच फायदेशीर ठरले आपले काम आम्हाला .लाख लाख धन्यवाद सर .

      Delete
  8. Good job.... Sir 1jan 2016 nantar continuation milalele shikshaka sathi file madhe konta badal krawa lagel

    ReplyDelete
  9. खूप छान माहिती मिळाली मदतीला आधार...

    ReplyDelete
  10. July 2018 cha difference madhe badal yet aahe. please suggestion.

    ReplyDelete
    Replies
    1. शीट मध्ये PASSWARD दिला आहे. आपण बदल करावा.

      Delete
  11. अतिशय उपयोगी आणि वापरण्यायोग्य सॉफ्टवेअर आहे सर.
    Good job sir.

    ReplyDelete
  12. विकासराव खूप छान

    ReplyDelete
  13. सर,वरिष्ठ वेतन श्रेणी मध्ये ज्या तारखेला chttopadhyay लागला त्या महिन्यात एक अधिकची वेतनवाढ द्यावी.याविषयी सांगावे . (म्हणजे ग्रेड पे २८०० s10 मध्ये अधिकची एक वेतनवाढ घेवून मग ग्रेडपे ४२०० s13 मध्ये न्यावे .......याविषयी मार्गदर्शन करावे )

    ReplyDelete
    Replies
    1. शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी करिता एक वेतनवाढ नाही. वेतन निश्चिती करतांना S10 मध्ये असल्यास S13 ला वेतन निश्चिती होईल. येणारे बेसिक S13 या स्तराच्या समकक्ष पुढील मॅट्रिक्स टेबल मधिल राहिल .

      Delete
  14. मला तुमच्या चटोपाध्याय वेतनश्रेणी फाइल चा खूप उपयोग झाला.

    ReplyDelete
  15. खूप छान सर.
    शिक्षकेतर कर्मचारी ज्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी मध्ये वेतनवाढ मिळते त्यांचे वेतन निश्चिती चे काही तयार केले आहे का

    ReplyDelete
  16. खुपच छान सर, फिक्सेशन I, shikshaketaranche fixation vishayee sangave pls

    ReplyDelete
  17. Sir Varishth vetan sreni sathi maze Grade pay 5700 aahe, parantu tumchya softwere madhye disat nahi

    ReplyDelete
  18. सर ज्यांची पदोन्नती १ जानेवारी १६ ते अद्याप झाली नाही त्यांना किति व कोनते विकल्प देता येतात plz explain

    ReplyDelete
  19. त्यांना जानेवारी किंवा जुलैचा विकल्प देता येईल. पण 1/1/2016 चा विकल्प ९९% लोकांनकरिता योग्य राहणार आहे.

    ReplyDelete
  20. सर आपण तयार केलेले सॉफ्टवेअर खुप उत्तम आहे या सॉफ्टवेअर मुळे वेतन निश्चिती करतानी खुप फायदा होतोय विशेषत: वरीष्ठ वेतन निश्चिती साठी त्या बददल आपले खुप खुप आभार
    सर एक शंका होती की सोशिअल मिडिया वर अनेक मॅसेज फिरत आहेत की आपण आपल्या ला योग्य वाटेल तेव्हा विकल्प निवडू शकतो.
    उदा की मला वरीष्ठ वेतन श्रेणीचा लाभ हा दि.06/08/2017 रोजी मिळत असेल तर मी 1/1/2018 चा विकल्प देउ शकतो.
    आपला वेतन आयोगा बाबत अभ्यास चांगला आहे तर या बाबत मार्गदर्शन करावे ही विनंती

    ReplyDelete
    Replies
    1. सर आपण वरीष्ठ श्रेणी, पदोन्नती करिता विकल्प देऊ शकतो. पण
      विकल्प निवडतांना आपला फायदा कशात आहे.हे तपासून विकल्प द्यावा.

      Delete
    2. चटोपाध्याय प्राप्त दि.०८/०६/२०१७ आहे तर पुढील वेतनवाढ केव्हा १/७/२०१७ घेउ शकतो का ?

      Delete
    3. वेतनवाढ 1/7/17 होऊ शकते.

      Delete
  21. सर कृपया 7th पे फाईल अपलोड करा

    ReplyDelete
  22. chatopadhyay vetan nishititi file madhe due statement madhe salary drawn madhe total pagar chukicha yet ahe. tyamule farak chuchicha yet ahe krupaya durusti karavi.

    ReplyDelete
  23. Sheet madhe password dila ahe. Apan Hawa to badal kara.

    ReplyDelete
  24. विकास भाऊ अप्रतिम एक्सेल शीट

    ReplyDelete
  25. फिक्सेशन फाईल या ब्लॉगवर कोठे सापडेल?

    ReplyDelete
    Replies
    1. वरील पेज वर फाईल आहेत. त्या डाऊनलोड करून घ्यावी.

      Delete
  26. खूप छान फाईल बनविली सर आपला अभ्यास खूप आहे सर माझी एक अडचण आहे मला वरिष्ठ श्रेणी लागायची आहे आणि मी २८०० ग्रेड पे नुसार वेतन निश्चिती बनविली व ती लेखाधिकारी कडे गेली आहे मला वरिष्ठ श्रेणी ३०/०८/२०१६ पासून लागेल प्रस्ताव या महिन्यात गेला आहे पुढच्या महिन्यात वरिष्ठ श्रेणी लागेल तेव्हा मी पुन्हा वेतन निश्चिती कशी करू व कोणती फाईल वापरू सर याबध्ढाल मार्गदर्शन कराल धन्व्यावाद

    ReplyDelete
    Replies
    1. सर आपण वेतन निश्चिती फाईल वापर करा. विकल्प विचार करून निवड करा.

      Delete
  27. जाने 2016 नंतर retirement झाली असेल तर फरक काढण्यासाठी कोणते excel sheet वापरावे

    ReplyDelete
  28. सर ७व्या वेतनाचे फिक्सेशन झाल्यानंतर वरिष्ठ श्रेणी लागु झाली ३०/०८/२०१६ पासुन तर फिक्सेशन कसे करायचे मार्गदर्शन कराल

    ReplyDelete
  29. सर 1-7-2017 हा विकल्प देण्यासाठी software मध्ये बदल करून मिळावा हि विनंती

    ReplyDelete
  30. सर आपण पुरवलेली माहिती खूपच मार्गदर्शक आहे त्यात काहीच शंका नाही.एकस्तर वेतन निश्चिती वेतनश्रेणी विषयी फक्त पहा काहीतर माहिती असेल तर

    ReplyDelete
  31. Sirji Adesh format nahi ka? upload kelel

    ReplyDelete
  32. सरजी आमची 20% अनुदानित संस्था आहे तर 2016 ते 2018चा फरक कसा काढावा याबद्दल मार्गदर्शन मिळाले तर बर होईल

    ReplyDelete
  33. Sir ms cit chi recovery kashi karavi

    ReplyDelete