मी विकास नागोसे (सहा. शिक्षक) MY SCHOOL ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत करतो, 7385 124360

जि. प. प्राथ. शाळा, खनोरा जि. प. प्राथ. शाळा, खनोरा जि. प. प्राथ. शाळा, खनोरा

कुटुंब सर्वेक्षण

New

खालील सूचना वाचून व File download करून सूचना नुसार वापर करावा.

1
फक्त MAIN माहिती टाका.
2
जेथे dropdown menu आहे. त्यातून निवड करावी. 
3
येथे जात, लिंग, संवर्ग, जन्मतारीख वय निहाय यादी प्राप्त करता येईल, फिल्टर बटनवर  click करून ज्याप्रकारे यादी पाहिजे. त्याप्रकारे निवड करून यादी मिळविता येईल. टीप :- येथील कोणतीच माहिती DELETE किंवा EDIT करू नका.
4
विशेष सूचना:- लिंग रकान्यात पुरुष = M  स्त्री = F, साक्षर=1निरक्षर
=2,  BPL आहे =1,  नाही= 2 ह्याचा वापर करावा.
5
DAKHAL PATRA SHEET मध्ये दाखल झालेले (ब) मध्ये 
सर्वेक्षणानुसार (अ) मधील दाखल असलेले विद्यार्थी संख्या लिहावी.
6
इतर सर्व माहिती  गोषवारे DIRECT तयार होतील.
7
File protect केली आहे. पण ज्या रकान्यात माहिती भरावयाची आहे. 
ते रकाने Unprotect आहेत. MAIN SHEET PASSWRD :- vikas

File Update : 29/08/2020  

कुटुंब सर्वेक्षण :-

9 comments:

  1. Nice sirji,unprotect sheet password is invalid.

    ReplyDelete
  2. row insert karta yet nahi krupya margdarshankarave

    ReplyDelete
  3. please tell unprotect sheet password

    ReplyDelete
  4. सर संवर्ग येत नाही

    ReplyDelete
  5. Vias Password does not match

    ReplyDelete
  6. vikas password not matched..for edit

    ReplyDelete
  7. plz share password for Main sheet vikas password for only first help sheet

    ReplyDelete