मी विकास नागोसे (सहा. शिक्षक) MY SCHOOL ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत करतो, 7385 124360

जि. प. प्राथ. शाळा, खनोरा जि. प. प्राथ. शाळा, खनोरा जि. प. प्राथ. शाळा, खनोरा

Tax Form 10 E

नमस्कार, मी विकास नागोसे,  रामटेक जि. प. प्राथ. शाळा, खनोरा, पं. स. रामटेक,  जि. नागपुर STATEMENT  FORM NO. 16  शिक्षकांकरीता तयार करण्याचा प्रयत्न केला आहे.DETAIL OF EMPLOYEES मध्ये स्व:ताची माहिती भरावी. जसे मी माझी माहिती भरली. स्व:ताचे नाव, PAN NO., BASIC, GPF, LIC , ETC.STATEMENT, 10E, AND FORM NO. 16 DIRECT तयार होतो.

TAX  Form  (10E). 2016 -17DOWNLOAD करण्यासाठी खाली बटनवर click करा.
TAX  Form  (10E). 2017 -18DOWNLOAD करण्यासाठी खाली बटनवर click करा.
Click For Download
 
TAX  Form  (10E). 2018 -19 DOWNLOAD करण्यासाठी खाली बटनवर click करा.

Click For Download
आपण आयकर विषयी काही नविन बदलांचा उल्लेख याठिकाणी करत आहे.
1) सर्व पुरूष व स्री यासाठी 2,50,000 रू.पर्यंत कर नाही .
2)
करपात्र उत्पन्न 5 लाखाच्या आत असेल तर 2500 रू. कर सवलत म्हणजे 3,00,000 रू. उत्पन्न पर्यंत कर नाही.
3)
व्यवसाय कर पूर्ण वजा.
4) 2,00,000
रू. गृहकर्ज व्याज वजा होते. कर्जाला दोघांची नावे सल्यास 50%  वजावट असणार.
5) 80 C
मध्ये 1,50,000 रू. गुंतवणूक करता येते.
त्यामध्ये LIC, GIS, GPF, PPF, जि.प, फंड, पोस्ट आवर्त ठेव, राष्ट्रीय बचत पत्र, गृहबांधणी कर्ज मुद्दल, फक्त दोन आपत्यांची Tution Fee, सुकन्या योजना व्याज, सन 2016-17 गृह खरेदी stamp duty  इत्यादी.
अशा प्रकारे आपणास कर सवालती घेता येतील.
या व्यतीरिक्त आपणास पुढील काही सवलती मिळवता येतात
आयकर इतर सवलती

1)
अपंग कर्मचारी कलम 80U  75,000रू.व तीव्र अपंग 1,50,000 रू. ची करात सवलत
2)
वैद्यकीय विमा  25,000 रू. व जेष्ठ नागरीकांना 30,000/- रू  असा वैद्यकीय विमा काढता येतो.
3)
अपंग पाल्य सेल तर त्याचा औषधोपचार साठी केलेला खर्च 75,000 व तीव्र अपंग  1,50,000 अशी सवलत मिळते वैद्यकीय दाखला आवश्यक आहे.
4)
घरातील आजारी व्यक्तीला गंभीर आजारांवर केलेला (80 DD) खर्च 40,000रू. पर्यंत जेष्ठ नागरिक 60,000 80 वया पेक्षा जास्त 80,000 रू. ग्राह्य वैद्यकीय दाखला व 10-I फॉर्म भरणे आवश्यक
5)
शैक्षणिक कर्जावरील व्याजाची रक्कम सवलती मध्ये घेता येते.
 
पगारा व्यतीरिक्त गुंतवणूक पावत्या आवश्यक असतात.

अशा प्रकारे आपण कर सवलती नियोजन करू शकतो

11 comments:

  1. Sir aapko call nahi lag raha. other number hoga to send plzzzzzzzzzzz

    ReplyDelete
  2. खूप छान माहिती पण standard deduction 40000 दर्शविले नाही

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks sir Uploaded new file with standard deduction 40000.

      Delete
  3. खुप छान माहिती विकास भाऊ

    ReplyDelete
  4. खुपच छान माहिती आहे धन्यवाद सरजी

    ReplyDelete
  5. Sir, 10 E form FY 21-22 paryant ahet ka ? Aslyas kase kothin download karave ?please guide

    ReplyDelete
  6. SIR PLZ.10E 2023-24

    ReplyDelete