मी विकास नागोसे (सहा. शिक्षक) MY SCHOOL ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत करतो, 7385 124360

जि. प. प्राथ. शाळा, खनोरा जि. प. प्राथ. शाळा, खनोरा जि. प. प्राथ. शाळा, खनोरा

शाळासिद्धी रजिस्ट्रेशन

शाळासिद्धी रजिस्ट्रेशन


शाळासिद्धी रजिस्ट्रेशन
 आपल्या मोबाईलवरुन 
सुरुवातीला रजिस्ट्रेशन करण्याकरिता खालील  LOGIN बटन   ला click करावे 
www.shaalasiddhi.nuepa.org
School Level ऑप्शन घ्यावे
शाळेचा युडायस नंबर टाकावा
मुख्याध्यापकाचे नाव टाकावे
मुख्याध्यापकाचे अडनाव टाकावे 
मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर टाकावे 
शाळेचा इमेल आय डी टाकावा  सेल तर )
Create Pin (OTP) ला टच करावे  .
आता आपल्या मोबाईल वर एक साधा मॅसेज आला आहे   त्यातील OTP पिन नंबर क्रमांक टाका
आता आपला पासवर्ड create करा
create new password
दोन वेळेस तोच पासवर्ड टाका
(पासवर्ड तयार करताना या मध्ये एक अल्फाबेटीकल लेटर, बाकी स्मॉल लेटर ,एक स्पेशल लेटर व एक न्युमरीकल लेटर टाका )
उदाहरणार्थ Vikas@123

आता आपणास तयार केलेला पासवर्ड आपल्या  मोबाईल प्राप्त होइल तो जतन करु  ठेवावा . आपले रजिस्ट्रेशन कंपलेट झाले .

पुन्हा लॉगिन करताना खालील  खालील LOGIN बटन  ला click करून माहिती भरावी.

www.shaalasiddhi.nuepa.org



आपल्या शाळेचा युडायस नंबर व पासवर्ड टाकुन साईड वर माहिती भरावी .

शाळा सिध्दी स्वंयमूल्यमापण कसे भरावे
शाळा सिध्दी रजिस्ट्रेशन च्या पुढे-------

आपला userid/udise no व password टाकून login व्हावे

आपल्या शाळेच्या शाळा सिध्दी  वेब पोर्टल वरील dashboard  डाव्या बाजूला असलेल्या उभ्या लाल पट्टिवर   से दिसेल. त्याखाली
🔹 learner

🔹 teacher.

🔹 school evaluation composite matrix

🔹 Action for continuous school  plan

🔹 evaluation end

🔹 Report

शाळेचे स्वयमूल्यमापण भरताना या सर्व मुद्यावर आपणास काम करायचे असुन,आपल्या शाळेतील सर्व यथोचित उपलब्ध माहिती भरायची आहे.
आता आपण वरील सर्व मुद्दे सविस्तर पाहु.

आपल्या शाळेच्या शाळा सिध्दी  वेब पोर्टल वरील dashboard  डाव्या बाजूला असलेल्या उभ्या लाल start evaluation से दिसेल. त्याखाली

learne

 ह्या learner option वर click करा..
(learner च्या खालिल भागामध्ये काय माहिती भरायची आहे ते पाहु.प्रत्येक भाग भरुन झाल्यावर submit  करुन next  म्हणा)

🔹1) learner profile &learner out comes
 मध्ये आपल्या शाळेतील दि.30 सप्टेंबर 2016 ची जातवार विद्यार्थी संख्या भरा. त्याखाली

🔹2) Classwise annual attendance rate
मध्ये  मागिल वर्षाची सरासरी विद्यार्थी  हजेरी भरा. submit करुन Next म्हणा

(सरासरी विद्यार्थी हजेरी काढण्याचे सुत्र याच पेज वर खाली दिलेय.त्यानुसार योग्य कार्यवाही करावी).

🔹 Learner outcomes
मागिल वर्षाचा वर्गनिहाय निकाल दिलेल्या percent rate नुसार आचुक भरावा..(मूल्यमापन नोंद वही चा अधार घ्यावा) माहिती भरुन झाल्यावर
 submit करुन Next  म्हणा.

🔹 performance in key subject
मागिल वर्षाच्या निकालावरुन विषय निहाय श्रेणी भरा.(मूल्यमापन नोंद वही चा अधार घ्यावा)
(हा भाग फक्त वर्ग 8 वी ते 12 वी साठी लागू)
श्रेणी
A=81-100
B=61-80
C=41-60
D=33-40
E=00-32
या श्रेणीचा उपयोग करुन योग्य श्रेणी भरा. submit  म्हणा.

 ईथे आपले learner profile भरुन पुर्ण झालेय.

🔴Teacher
आता आपण teacher profile मध्ये काय माहिती भरायची आहे ते पाहु.

🔹 teacher profile
या भागात आपणास शाळेतील चालू वर्षातील कार्यरत स्री-पुरुष संख्या भरायची आहे Submit

🔹 Teacher attendance
या भागात अपणास शाळेतील शिक्षकांची एक वर्षापेक्षा जास्त व एक हप्त्यापेक्षा जास्त रजेवर जाणार्या शिक्षकांची माहिती भरायची आहे. Submit

 आपल्या शाळेच्या dashboard वरील डाव्या बाजूला उभ्या लाल पट्टिवरील  Learner व Teacher  हे दोन्ही भाग भरुन झालेत

*---------------------------------*--

आता आपणास शाळा सिध्दी ची
सात क्षेत्र व त्यातील  45 माणकांची माहिती भरायची आहे. कशी ते पुढीलप्रमाणे पाहू.

सर्वप्रथम आपण आपल्या शाळेच्या dashbord वरील डाव्या बाजूच्या उभ्या लाल पट्टिवर जा.जिथुन आपण learner व teacher हि माहिती भरलीय.त्या खाली
School evaluation Composite Matrix सा option आहे त्यावर click  करा.
आता आपणासमोर शाळा सिध्दी चे एक एक क्षेत्र-Domain क्रमाक्रमाणे माहिती भरत गेल्यावर असे 7 क्षेत्र दिसतील.या प्रत्येक क्षेत्रात गाभा माणके निश्चिती साठी वर्णन विधाने दिली आसुन,शाळेतील उपलब्ध बाबींचा आभ्यास करुन स्तर-1 स्तर-2 स्तर-3 असे प्रत्येक मुद्याचे स्तर निश्चित करण करुन योग्य ती माहिती भरुन submit करत पुढे चला.

क्षेत्र 1
Enabling resorce of school

या क्षेत्रात एकून 12 माणके आहेत.प्रत्तेक माणकाची उपलब्धता    पर्याप्तता आणी गुणवत्ता व उपयोगाता ठरवून 1-2-3 ह्या पैकी योग्य स्तर ठरवा.वा माहीती भरा.
उपलब्धता=आपल्याकडे काय काय उपलब्ध आहे.
पर्याप्तता= उपलब्ध बाबी पुरेसे आहे का

गुणवत्ता व उपयोगिता = गुणवत्ता वाढीसाठी या बाबी किती उपयुक्त आहेत.

Low/Medium/High हे काय आहे.

आपल्या शाळेत उपलब्ध व आवश्यक असलेल्या बाबीना आपण देणारा प्राधान्यक्रम ईथे लक्षात घ्यावा.

उदा
1) एखादी बाब भरपुर प्रमाणात उपलब्ध सेल त्यात वाढ करण्याची गरज नसेल तर त्याला Low हा प्राधान्यक्रम द्यावा.

2) एखादी बाब कमी जास्त प्रमाणात उपलब्ध आहे. त्यावार ॲडजस्टमेंट होईल.कमी जास्त प्रमाण असेल तरी चालेल. ह्या बाबी शिवाय हि योग्य काम होउ शकते शा बाबीना Medium  हा प्राधान्यक्रम द्यावा.

3) माहिती भरत आसताना ज्या बाबी आपल्या शाळेत हव्यात परतू सध्या उपलब्ध नाहीत आशा बाबी आपणाला शाळेत तयार करायच्या आहेत/मिळवायच्या आहेत/उपलब्ध करायच्या आहेत.त्या साठी आपण High हा प्राधान्यक्रम द्यावा.


क्षेत्र 2 / Domain 2
Teacher learning and Assesment
या  भागात अपणास 9 माणांकनाची आचुक माहिती भरायची आहे.माहिती भरुण झाल्यावर Submit म्हणा

क्षेत्र 3 / Domain 3
learner attendance and developement
या क्षेत्रात आपणास 5 माणांकनाची माहिती भरायची आहे.माहिती भरुण झाल्यावर Submit  म्हणा

क्षेत्र 4 / Domain 4
managing teacher performance and professional development
 या क्षेत्रात अपणास 6 माणांकनाची माहिती भरायची आहे.माहिती भरुण झाल्यावर Submit  म्हणा.

क्षेत्र 5 / Domain 5
school leadership and management
 या क्षेत्रात अपणास 4 माणांकणाची माहिती भरायची आहे.माहिती भरुण झाल्यावर Submit  म्हणा.

क्षेत्र 6 / Domain 6

Inclusion health and sefty
 या क्षेत्रात अपणास 5 माणांकणाची माहिती भरायची आहे.माहिती भरुण झाल्यावर Submit  म्हणा.

क्षेत्र 7 / Domain 7

Productive community and participation
 या क्षेत्रात अपणास 5 माणांकणाची माहिती भरायची आहे. माहिती भरुण झाल्यावर Submit म्हणा.


सात क्षेत्रे या ठिकाणी आपली भरुन झालेली आहेत.

आता पुन्हा आपल्या शाळेच्या मुख्य dashboard वर जा.डाल्या बाजूस उभ्या लाल पट्टीवर पहा
School improvement plan
वर click करा.

आता आपणास ईथे आपण या पुर्वी 7 क्षेत्राचे स्वयमूल्यमापण केल्यानंतर ज्या ज्या मानकामधध्ये आपणास सुधारणाणा वाव आहे अशा बाबी या भागात भरायच्या आहेत.

1) Area of improvement-स्तर वाढविण्यासाठी च्या बाबी

2) Processed action- प्रस्तावित कार्यवाही.

3) Supported needed-मदतीसाठी आवश्यक घटक

4) Action-कृती

                                   FINAL SUBMIT


REPORT
----------------------------------------

आता पुन्हा आपल्या शाळेच्या मुख्य dashboard वर जा.डाल्या बाजूस उभ्या लाल पट्टीवर पहा. Report वर Click  करा.

आपण स्वयमूल्यमापण म्हणुन भरलेली सर्व माहिती आपण या ठिकाणाहुन पाहु शकता व प्रिंट  काढू शकता.



स्वंयमूल्यमापन मधिल शेवटचा घटक जो सर्वांनाhच क्लिष्ट व न समजणारा वाटतो त्यामध्ये काय लिहायचे याबाबत मला बर्याच मूख्याध्यापक,शिक्षक मित्रांचे फोन, संदेश आले. यासाठी मी खालील मार्गदर्शक सुचना देत आहे.
 Action plan मध्ये आपल्या शाळेत उपलब्ध नसणार्या सुविधा ( ज्याला वर आपण स्तर 1 किंवा 2 दिलेला आहे) सातही Domain नूसार  सिरियली लिहुन, ती सुविधा प्राप्त करण्यासाठी काय केले, कोणत्या घटकांचि मदत घेतली,व प्रत्यक्ष कार्यवाही कशी केली ते लिहावे.
                     एखाद्या क्षेत्रातील सर्वच घटक आपल्या शाळेत पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत.त्यामध्ये काही Progress ला वाव दिसत नाही म्हनजे आपण सर्वच घटकांचा स्तर 3 निवडलेला असेल अशा डोमेन मध्ये Nil लिहीले तरी चालेल. Nil फक्त ज्या डोमेन मध्ये सर्व घटकांचा स्तर 3 आहे त्याच डोमेनसाठी)
                 
               वरील मार्गदर्शक सुचनांच्या आधारे आपण हा शेवटचा भाग भरुन आपले फायनल सबमिशन करु शकता.
           फायनल सबमिशन करण्यापुर्वी सर्व बाबी काळजीपुर्वक तपासुन पहाव्यात कारण घाईमध्ये काही चुका होण्याची शक्यता असते. फायनल सबमिशन नंतर चुकांची दुरुस्ती करता येत नाही..


जो सर्वांनाच क्लिष्ट व न समजणारा वाटतो यासाठी मखालील मार्गदर्शक सुचना आहे.
 Action plan मध्ये आपल्या शाळेत उपलब्ध नसणार्या सुविधा ( ज्याला वर आपण स्तर 1 किंवा 2 दिलेला आहे) सातही Domain नूसार  सिरियली लिहुन,ती सुविधा प्राप्त करण्यासाठी काय केले, कोणत्या घटकांचि मदत घेतली,व प्रत्यक्ष कार्यवाही कशी केली ते लिहावे.
                     एखाद्या क्षेत्रातील सर्वच घटक आपल्या शाळेत पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत.त्यामध्ये काही Progress ला वाव दिसत नाही म्हनजे आपण सर्वच घटकांचा स्तर 3 निवडलेला असेल अशा डोमेन मध्ये Nil लिहीले तरी चालेल. Nil फक्त ज्या डोमेन मध्ये सर्व घटकांचा स्तर 3 आहे त्याच डोमेनसाठी)
                 
               वरील मार्गदर्शक सुचनांच्या अधारे आपण हा शेवटचा भाग भरुन आपले फायनल सबमिशन करु शकता.
           फायनल सबमिशन करण्यापुर्वी सर्व बाबी काळजीपुर्वक तपासुन पहाव्यात कारण घाईमध्ये काही चुका होण्याची शक्यता असते. फायनल सबमिशन नंतर चुकांची दुरुस्ती करता येत नाही..

               धन्यवाद......

No comments:

Post a Comment