मी विकास नागोसे (सहा. शिक्षक) MY SCHOOL ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत करतो, 7385 124360

जि. प. प्राथ. शाळा, खनोरा जि. प. प्राथ. शाळा, खनोरा जि. प. प्राथ. शाळा, खनोरा

पगार डायरी


  


मित्रांनो हि पगार डायरी शिक्षकांना उपयुक्त अशी file आहे. त्या आपला मासिक पगार लिहिता येईल File Protect नाही. त्यामुळे आवश्यक ते बदल आपण आपल्या स्तरावर करून घ्यावे. काही अडचण आल्यास अडचण माझ्याशी share करावी

पगार डायरी 6th Pay Download करण्याकरीता खालील Download बटनवर click करा.

पगार डायरी 7th Pay Download करण्याकरीता खालील Download बटनवर click करा.
file Update : 17/09/2019 

13 comments:

  1. सातव्या वेतन आयोगाचा पगार डायरी बनवा

    ReplyDelete
  2. पगार डायरी फारच छान सर त्यात जर आपण पे स्लीप घेतली तर अजून पण बर होईल

    ReplyDelete
  3. सर पगार डाइरी मधे 6 पे आणी 7 पे येकत्र आहेत का

    ReplyDelete
  4. पगार डायरी महागाई भत्ता 17 टक्के आहे ते दुरुस्ती करावे तसेच पासवर्ड काय आहे

    ReplyDelete
    Replies
    1. राठोड सर मिळणारा D.A.या रकान्यात बदल करा

      Delete
  5. सर सातव्या वेतन आयोग दुसरा हफ्ता 2020 2021 मध्ये ऍड करा

    ReplyDelete
  6. सर इनकम टॅक्स सारखे कॉलम ऍड करा धिरज कोठवाल

    ReplyDelete
  7. Pagar Diary Update करा सर जी

    ReplyDelete