♦कुठलेही नेट connection न
वापरता♦
लॅपटॉप ला mirror करणे
▶ playstore वरून
airdroid हे app मोबाईल
वर इन्स्टॉल करावे.
▶airdroid app ला साईन अप व्हा.
▶आता
मोबाईल व लॅपटॉप या दोघांचे नेट बंद करावे.
▶ मोबाईल च्या सेटिंग मधील more या
मधील tethering portable hotspot चालू करावे.
▶ आता
लॅपटॉप ला मोबाईल च्या hotspot सोबत connect करावे. laptop ला
हा connection tap taskbar वर असतो.
▶ मोबाईल
ला कनेक्ट झाल्यावर आता airdroid अँप ओपन करावे.
▶ app मध्ये
airdroid web या टॅब खाली 192.168.असा
नंबर address दिसतो .
तो लक्षात ठेवावा किंवा
▶लॅपटॉप
च्या browser मध्ये ( google
chrome/ firefox)
Address बार मध्ये type करावा
▶ आता
address type केला की लॅपटॉप वर enter दाबावे.
▶ मोबाईल
वर accept किंवा decline हा
मेसेज येईल.
▶ तेथे
accept करावे,
File, app screenshot असा display लॅपटॉप
वर दिसेल.
▶ त्यापैकी
screenshot वर clik करावे,
मोबाईल वर start now असा
मेसेज येईल त्याला start करावे.
▶ तुमचा
मोबाईल स्क्रीन लॅपटॉप वर आलेला असेल.
▶ full
screen साठी option symbol select करावा.
▶ आता
airdroid app मधून back येताना
exit airdroid असा मेसेज येईल तेंव्हा exit no म्हणावे.
▶ मग
इतर स्क्रीन, अँप्स वापरण्यासाठी home button
ने back यावे.
अशा पद्धतीने तुमचा 📲 लॅपटॉप
💻ला mirror झालेला
असेल.
▶ अजूनही
आपण इंटरनेट चालू केलेले नाही.
▶ परंतु
नेट वापरायचे असेल तर वापरू शकता .मोबाईल चे नेट चालू करा आणि सर्व function वापरा.
Table pc साठी हीच पद्धत वापरता येते.
फक्त pc ला wifi port नसते
म्हणून त्यासाठी wifi adaptor बाजारातून विकत
घ्यावे लागेल म्हणजे आपाल्याला मोबाईल pc ला hotspot ने
कनेक्ट करता येईल.
No comments:
Post a Comment