मी विकास नागोसे (सहा. शिक्षक) MY SCHOOL ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत करतो, 7385 124360

जि. प. प्राथ. शाळा, खनोरा जि. प. प्राथ. शाळा, खनोरा जि. प. प्राथ. शाळा, खनोरा

शा. पो. आ.



नमस्कार, मी विकास नागोसे, (स. शि.) जि. प. प्राथमिक शाळा, खनोरा, पं. स. रामटेक, जि. नागपूर, शालेय पोषण आहार करिता हि फाइल बनविण्याचा प्रयत्न केला आहे.


1 फक्त MAIN1 व MAIN2 मध्ये माहिती टाका.
2 MAIN1 मध्ये मेनू Drop Down list मधून निवडावा व लाभार्थी संख्या टाका.
3 काही भागात मसाला व मिरची पा. चा आठवड्यात काहीच दिवस वापर केला जातो. त्यामुळे Drop Down list मधून निवडावा जे वापरले ते निवडा..
4 सुट्टी असल्यास मेनू मध्ये NILL  टाका.
5 MAIN1 मध्ये वरील प्रमाणेच शाळेचे नाव, केंद्राचे नाव, पटसंख्या, तालुका, जिल्हा इ. माहिती  भरा.
6 MAIN2 मध्ये साहित्याचे माप GRAM मध्ये टाकावी. तांदूळ प्राप्त दिनांक व पावती क्रमांक, धान्यादी वस्तु प्राप्त दिनांक व पावती क्रमांक, एकूण कार्यदिवस, अन्न शिजवून दिलेले दिवस मध्ये माहिती भरावी. तसेच मागील महिना शिल्लक साहित्य,  चालू महिन्यात प्राप्त साहित्य,  पुढील महिन्यासाठी मागणी (Kg) ,  इंधन भाजीपालाचा दर, स्वयंपाकी व मदतनीस मानधन, खराब झालेला माल (Kg) , वर्ग/लोकसहभाग खुल्या बाजारातून खरेदी,  या रकण्यात माहिती भरवी. 
7  इ.  1 ली ते 5 वी किंवा  इ.  6 ली ते 8 वी करिता हीच फाइल वापरता येईल. 
8 कोणत्याही महिन्याचा अहवाल तयार करतांना मागील शिल्लक MAIN - 2 मध्ये ब भरा.
9 दैनंदिन खर्च नोंदवही भाग - 1,  तांदळाचे हिशोब, दैनंदिन खर्च नोंदवही भाग - 2 (धान्यादी मालाचे हिशोब) ,  मासिक अहवाल DIRECT तयार होतो.

10
सर्वच फाइल PROTECT केली आहे. पण ज्या रकण्यात माहिती भरायची आहे. त्या रकाण्यात (CELL) मध्ये माहिती भरता येते. 
COPY PASTE चालेल पण MOVE LINK असल्याने चालणार नाही.


File Update :- 12/08/2018

 शा. पो.. 1 ते 5 


शा. पो.. 6 ते 8 


 

2 comments:

  1. सर्वप्रथम विकास सर तुमचे अभिनंदन कारण तुम्ही आपल्या महाराष्ट्रामध्ये असलेल्या जिल्हा परिषद शाळांच्या सर्व मुख्याध्यापकांसाठी सोयीचे खूप सारे सॉफ्टवेअर आणि इतर उपयोगी असे तंत्रज्ञानाचे साहित्य बनवत आहात आणि ते आपल्या ब्लॉगवर टाकून इतरांना वापरावयास देतात यामुळे अनेकांचे काम सोयीचे आणि विनासायास होऊ लागले आहे पर्यायाने तुम्ही प्रत्येक मुख्याध्यापकाचा वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी एकटे स्वतः प्रयत्नशील आहात याकरिता तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे म्हणून पुन्हा एक वेळ तुमचे अभिनंदन ...अभिनंदन.....अभिनंदन व आभार

    ReplyDelete
  2. नमस्कार 🙏 विकास सर
    तुम्ही तयार केलेल्या एक्सेल शीट सर्व मुख्याध्यापकांसाठी अत्यंत उपयोगी आहेत.
    आपले खूप खूप आभार. 🙏👏

    ReplyDelete