मी विकास नागोसे (सहा. शिक्षक) MY SCHOOL ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत करतो, 7385 124360

जि. प. प्राथ. शाळा, खनोरा जि. प. प्राथ. शाळा, खनोरा जि. प. प्राथ. शाळा, खनोरा

उपस्थिती भत्ता

खालील सूचना वाचून व File download करून सूचना नुसार वापर करावा.



1
फक्त MAIN SHEET मध्येच माहिती टाका.
2
MAIN  मध्ये शाळेचे नाव, इयत्ता, उपस्थित दिवस, गावचे नाव, पं स. , जिल्हा, विद्यार्थीनीचे नाव, जात, संवर्ग, पालकाचे नाव, बँक माहिती इत्यादी माहिती रकान्यात माहिती भरा.
3
विशेष सूचना:- संवर्ग रकान्यात SC, ST, OPEN, OBC, SBC, VJNT ह्याच प्रकारे संवर्ग लिहावा.
4
विशेष सूचना:- इयत्ता लिहिताना 1 ली, 2री, 3 री, 4थी,या प्रमाणेच लिहावा.
5
MAIN SHEET  मधील संपूर्ण माहिती लिहावी.
6
File Protect केली आहे. पण ज्या रकान्यात माहिती भरावयाची आहे. ते रकाने Unprotect आहेत.

 

 

उपस्थिती भत्ता द्विमाही अहवाल 1 ते 4   :- DOWNLOAD

 उपस्थिती भत्ता द्विमाही अहवाल  1 ते 5   :- DOWNLOAD

उपस्थिती भत्ता तिमाही अहवाल1 ते 4   :- DOWNLOAD

 

No comments:

Post a Comment