मी विकास नागोसे (सहा. शिक्षक) MY SCHOOL ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत करतो, 7385 124360

जि. प. प्राथ. शाळा, खनोरा जि. प. प्राथ. शाळा, खनोरा जि. प. प्राथ. शाळा, खनोरा

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन CCE



1)  STU. INFORMATION, FIRST SEMESTEER, SECOND SEMESTER मध्ये         माहिती भरावी.
2)  विद्यार्थी फोटो ठिकाणी फोटो टाका. 
3)  प्रथम सत्र, द्वितीय सत्र, वार्षिक निकाल, नोंदवही, गोषवारा व निकाल पत्रक direct    तयार होतो. 
4)  पटसंख्या कमी असल्यास sheet  शाळेकरिता वापरा. जास्त असल्यास वर्गा    करिता वापर करा. 
5)  दाखल खारीज क्र. टाकून त्या विद्याथ्यांचे नोद्वाही व प्रगती प्रत्रक direct पाहू किंवा        print काढता येईल.   
इयत्ता टाकतांना 1ला, 2रा, 3रा, 4था, 5वा, 6वा, 7वा, 8वा असेच टाकावेत.  तरच गोषवारा तयार होईल. 


सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन  FILE:- 

File Update on 10/04/2018


14 comments:

  1. सर खूप महत्वाचे
    Great sir ji

    ReplyDelete
  2. खुप छान पण 5 वी चे गुणांंकन सांंगा.

    ReplyDelete
  3. धन्यवाद आपले खुप खुप आभारी आहे
    छान

    ReplyDelete
  4. धन्यवाद आपले खुप खुप आभारी आहे
    छान

    ReplyDelete
  5. खूप मस्त भाऊ

    ReplyDelete
  6. सर मी सादीक नदाफ कोल्हापूर.
    खूप खूप धन्यवाद सर.
    Whatsp वर लिंक पाठवल्या बद्दल

    ReplyDelete
  7. खूप खूप धन्यवाद सर

    ReplyDelete