मी विकास नागोसे (सहा. शिक्षक) MY SCHOOL ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत करतो, 7385 124360

जि. प. प्राथ. शाळा, खनोरा जि. प. प्राथ. शाळा, खनोरा जि. प. प्राथ. शाळा, खनोरा

जनरल रजिस्टर


1. फक्त STU. INFORMATION व  SCHOOL INFO मध्ये माहिती भरा.
2. बोनोफाईड साठी STU. INFORMATION SHEET मधील शेवटचा रकाना भरने आवश्यक आहे.
3. ज्या विद्यार्थ्याची दाखल खारीज उतारा, TC किंवा बोनोफाईड पाहिजे आहे.  त्याचा जनरल रजिस्टर क्रमांक लाल FONT  लिहिला आहे.  तेथे तो लिहा.

जनरल रजिस्टर फाईल डाउनलोड करिता खालिल बटनला क्लिक करा.



फाईल डाउनलोड होत नसल्यास massage करा. What app no. 7385124360


12 comments:

  1. सर excel formet मध्ये विद्यार्थी संचिका उपलब्ध असेल तर लिंक पाठवा

    ReplyDelete
  2. General register app does not open

    ReplyDelete
  3. File Download Hot Nahi
    Sir Your Work is Great
    Khup Awadala

    ReplyDelete
  4. सर जनरल रजिस्टर डाउनलोड होत नाही मो 9767141720

    ReplyDelete
  5. You need access ASE YETE AAHE SIR

    ReplyDelete
  6. जनरल रजिस्टर मध्ये बदल करण्याबाबत अर्ज

    ReplyDelete
  7. जनरल रजिस्टर मध्ये मुलांच्या नावात, जन्मदिनांक, जात या मध्ये दुरुस्ती करण्याबाबत कोणता शासन निर्णय असेल तर कृपया सेंड करा.

    ReplyDelete
  8. जनरल रजिस्टर डाऊनलोड होत नाही मो .९०४९४३२४२६

    ReplyDelete
  9. जनरल रजिस्टर डाऊनलोड केले operate हाेत नाहीमो .9403672727

    ReplyDelete
  10. सर माझ्या शाळेतील जुने जनरल रजिस्टर अतिशय जीर्ण झालेले आहे, कुणी टीसी साठी आले तर त्यातील पाने फाटलेली दिसतात, तर जे सद्या चांगले आहे, ते तरी सॉफ्टवेअर मध्ये जपून ठेवून टीसी प्रिंट देता येईल का.

    ReplyDelete