मी विकास नागोसे (सहा. शिक्षक) MY SCHOOL ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत करतो, 7385 124360

जि. प. प्राथ. शाळा, खनोरा जि. प. प्राथ. शाळा, खनोरा जि. प. प्राथ. शाळा, खनोरा

ब्लॉग वेबसाइट कशी बनवायची



ब्लॉग वेबसाइट कशी बनवायची ?

  •  ब्लॉग तयार करण्यास स्वताःचा Gmail id Password असणे आवश्यक आहे.
  •   प्रथमतः www.blogger.com वर जा.
  • तेथे Gmail चा login id / username password टाकून login / signin करा.
  •  यानंतर New Blog ला click करा.
  •  पुढे Blog चे (Tital )शिर्षक व तुम्हाला ठेवायचा Blog address टाका. जसे e.g [zppskhanora.blogspot.com]
  •  त्याखालील हवे ते Template निवडा.
  •  create blog ला click करा.
  •  निवडलेल्या Template वर Blog ची रचना अवलंबून असते.
  •  आता new post वर click करा.
  •  MSWord प्रमाणे Page open होईल.
  •  तेथे आपली post तयार करा.
  •  नंतर publish करा.
  •  समोरील view blog करून आपली blog website पहा.
  •  नंतर layout वर जा तेथे header मधे blog मुखपृष्ठासाठी Photo add करा.
  •  त्याखालील gadget वर क्लिक करा.
  •  त्यात गोदर तयार केलेली pages select करून save करा.
  •  हे पेजेस तुम्हाला blog च्या मुखपृष्ठावर आडवी दिसतील.
  •  Pages tab टाकण्यास - new page click करा व त्याचे Title टाकून तयार करा .
  •  माहिती तयार असल्यास भरा फोटो टाका.
  •  नंतर खालील add gadget वर क्लिक करा व हवी ती gadget add करा.
  •  आता layout page च्या डाव्या बाजूला Template designer वर क्लिक करून ब्लॉग design करता येते.
  •  layout वर sidebar कसे हवे ते select करा व apply to blog करा.
  •  शेवट advanced menu वर क्लिक करून रंगसंगती ठरवा.
  •  खाली तुम्हाला live blog दिसेल.
  •  सर्व रचना झाली की apply to blog करायला विसरू नका.
  •  आपल्या इतर फाईल Google drive , Dropbox वर Save करून तेथील link copy करून ब्लॉग वर हवी तेथे pest करू शकता .

आपणांस ब्लॉग बनविण्यास हार्दिक शुभेच्छा !
                       धन्यवाद ! ..... ........ .......... ........

No comments:

Post a Comment